बनारसी साडीसोबत 200 कोटी रुपयांचा ‘हा’ दागिना नीता अंबानींच्या ब्लाऊजवर, शाहजहांशी संबंध..

Nita Ambani : नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी यांच्याकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे

नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगरमध्ये झाले.

नीता अंबानी यांनी घातलेली साडी अशी तशी नसून अत्यंत महागडी आणि खास आहे. मुगल सम्राट शाहजहांशीही याचा थेट संबंध आहे.

या साडीसोबत नीता अंबानी यांनी डिझायनर ब्लाऊज कॅरी केले. नीता अंबानी यांच्या डिझायनर ब्लाऊजसोबत मुगल सम्राट शाहजहांची यांची कलगी लावण्यात आलीये.

तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, या कलगीची किंमत तब्बल 200 कोटींहून अधिक आहे. याबद्दलची माहिती इंस्टा पेज 'टोपोफिलिया' दिली आहे.

या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याने बनले असून त्यात डायमंड, रूबी आणि स्पिनल्स आहे.

रिपोर्टनुसार 2019 च्या लिलावात शेवटी हे एआई थानी कलेक्शनमध्ये दिसले होते.

Google Photos मधून डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

want to see this