ARDE Pune Bharti 2024: आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे भरती

आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट  पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो व रिसर्च असोसिएट पदांची भरती करण्याकरिता नवीन जाहिरात जारी करण्यात आली आहे. एकूण 20 रिक्त जागा भरण्याकरिता इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

ARDE Pune Bharti 2024 Notification Overview

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून अर्ज पाठ्वण्याची अंतिम तारीख 31 मे 2024 आहे. इच्छुकांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवावेत. २८ वर्ष वयोमर्यादा आहे. राखीव वर्गाला शासकीय नियमानुसार सूट देण्यात आली आहे.

BE/ B.Tech उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Salary Per Month

ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी ३७००० रुपये वेतन मिळते तर रिसर्च असोसिएट ला ६७००० वेतन मिळते.

ARDE Pune Recruitment 2024 Apply Procedure

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व इतर कागदपत्रे खालील पत्यावर ३१ मे २०२४ पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावीत.


पत्ता: The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411021

Official Websitewww.drdo.gov.in
Notification & Application FormView

Leave a Comment