WASAN TOYOTA Ahmednagar Recruitment 2024: नगरमधील नामांकित ‘WASAN TOYOTA’ या शोरुम मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!

WASAN TOYOTA Ahmednagar Recruitment 2024: नगरमधील नामांकित ‘WASAN TOYOTA’ या शोरुमसाठी खालील पदांकरीता उमेदवार हवे आहेत.

WASAN TOYOTA Ahmednagar Recruitment 2024 Vacancy

  • सर्व्हिस मॅनेजर – १ (पुरुष)
  • सर्व्हिस ॲडवाइझर – ४ (पुरुष)
  • बॉडीशॉप ॲडवाइझर – २ (पुरुष)
  • जॉब कंट्रोलर – १ (पुरुष)
  • क्वालिटी इन्स्पेक्टर – १ (पुरुष)
  • टेलीकॉलर – २ (महिला)
  • टेक्निशियन – ५ (पुरुष)
  • सेल्स ऑफिसर – २ (पुरुष)
  • सेल्स सीआरई – १ (महिला)

Eligibility Criteria

  • चांगले संवाद कौशल्य.
  • मराठी, हिंदी व इंग्रजीचे मूलभूत ज्ञान.
  • कंप्युटरचे मूलभूत ज्ञान.

Salary and Other Benefits

  • सर्वोत्तम पगार व इन्सेंटीव्ह
  • पेट्रोल आणि मोबाईल अलाउअन्स
  • टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग

Interview Schedule

स. १० ते सायं. ५ पर्यंत.

Venue of Interview

WASAN TOYOTA, केडगाव इंडस्ट्रिअल इस्टेट, नगर-पुणे रोड, अहमदनगर – 414005.

Email ID: hr.ngr@wasantoyota.com

संपर्क क्रमांक: 9881240456

Notification Overview

OrganizationWasan Totota
PostManager
Telecaller
Other
Total19 Posts
Job TypePrivate Job
Job LocationAhilyanagar
Selection ProcessInterview
Websitewww.wasantoyota.com

Leave a Comment